क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळवणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…
अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की देशात सुरू असलेल्या क्रिकेट वर्ड कप मॅच दरम्याण काही ईसम हे अकोला शहर व परिसरात फोन व्दारे क्रिकेट सामन्याचे हारजीतवर पैश्यांची बाजी लावून क्रिकेट बेटींग करत असल्याबाबत माहीती होती. यामुळे बरेच ईसम हे व्यसनाधीन होवून गुन्हेगारी कृत्याकडे वळत होते. म्हनुन सदर क्रिकेट बेटींग बाबत माहीती काढून कार्यवाही करणे बाबत पोलिस अधीक्षक अकोला […]
Read More