अनेक जिल्ह्यात घरफोडी करणारी जालना येथील टोळी अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने केली जेरबंद,अनेक गुन्ह्याची केली उकल….

दर्यापूर शहरातील एकाच रात्री दुकाने फोडनारे अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण कडून जेरबंद,जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातील अनेक गुन्हे केले उघड…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,दि.(२१)जुलै २०२४ रोजी यातील फिर्यादी संतोष बबनराव शिंदे, वय ४४ वर्ष रा. दर्यापूर यांनी पोलिस स्टेशन दर्यापूर येथे तक्रार दिली की दि. २१/०७/२०२४  चे रात्री दरम्यान अज्ञात […]

Read More

अट्टल घरफोड्यास युनीट १ ने घेतले ताब्यात

अमरावती गुन्हे शाखा युनीट १ ने  घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत  आरोपीला केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – गुन्हे शाखा युनीट १ ने जलदगतीने कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी सैयद तौसीफ सैयद आसीफ (वय 23) रा.रहेमत नगर गल्ली नंबर 3 अमरावती या अट्टल गुन्हेगारास शिताफीने अटक करून त्याच्याकडून 27200/- रु. मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी […]

Read More

शस्त्रनिशी दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी शिरपुर तालुका पोलिसांचे ताब्यात…

मुंबई-आग्रा महामार्गावर पळसनेर घाटात काही  संशईत ईसम संदीग्ध अवस्थेत फिरताय अशा गोपनीय माहीती वरुन शिरपुर तालुका पोलिस त्या ठिकाणावर जाऊन त्यांची चौकशी केली असता ते शस्त्रानिशी दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असलेले दरोडेखोर शिरपुर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले… शिरपुर(धुळे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.८ रोजी दुपारी १२.३५ वा. सुमारास शिरपुर तालुका पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली […]

Read More

दरोड्याचे तयारीत असलेले सराईत दरोडेखोर जालना स्थागुशा पथकाच्या तावडीत सापडले…

जालना परीसरातील शेत शिवारात दरोड्याचे तयारीत असलेले 7 दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात किंमती मुद्दे माला विरुध्द गुन्ह्यावर अंकुश ठेवण्याचे व गुन्हेगारावर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधिक्षक  आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. आज दिनांक 02/02/2024 […]

Read More

मोबाईल शॅापी फोडनार्या सराईत चोरट्यास चाळीसगाव रोड पोलिसांनी २४ तासात केली अटक…

मोबाईल शॉप फोडणा-या सराईत आरोपीला 24 तासाचे आत केले जेरबंद,चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनची कार्यवाही…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.25/01/2024 रोजी फिर्यादी मोहम्मद शोएब शौकत अली अन्सारी रा. सहारा हॉस्पीटल समोर, कसवा डेअरीचे बाजुला, 100 फुटी रोड, धुळे यांनी तक्रार दिली की, दि.23/01/2023 रोजी फिर्यादी हे नेहमी प्रमाणे सकाळी 10.30 वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना […]

Read More

धरफोडी करणारा काही तासाच्या आत धारणी पोलिसांचे तावडीत…

दुकानाचे शटर तोडुन चोरी करणारे चोरटे धारणी पोलीसांच्या ताब्यात… धारणी(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.०२/०१/२०२३ चे रात्री दरम्यान अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी सुरेन्द्र ब्रिजलाल मांजरेवार, वय ३८ वर्षे, रा.धारणी यांचे धारणी येथील ईलेक्ट्रीकल्स चे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून दुकानातील ०२ ॲम्पलीफायर किं.७५,००००/- रू चे तसेच आशीष सुभाष जैस्वाल यांचे ईलेक्ट्रीकल्स चे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन आत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!