बुटीबोरी पोलिस स्टेशन हद्दीतील टाकळघाट येथील सराफास लुटणारे नागपुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

टाकळघाट येथील अतुल ज्वेलर्स या सराफ दुकानदाराला लुटणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या 48,62,540/-कमतीचे सोने व चांदीचे दागीने केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणने केलेली धडाकेबाज कार्यवाही… बुटीबोरी(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC बुटीबोरी पोलिस स्टेशन हद्दीतील टाकळघाट बाजारातील अतुल ज्वेलर्सचा मालक श्री अतुल रामकृष्ण शेरेकर हे दि. 02/12/2023 रोजी रात्री 9.00 वाजताचे सुमारास दुकान बंद करुन सोने-चांदीच्या दागीण्याची […]

Read More

गॅस कटरने ATM कापुन त्यातील रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस नागपुर(ग्रामीण) LCB ने केली अटक…

नागपुर ग्रामीण पोलिस – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २३/०९/२०२३ रोजी रात्री ०२.३० वा. ते ०२.४५ वा. दरम्यान बुट्टीबोरी परीसरातील ICIC बँकेचे ATM मशीन मध्ये काही अनोळखी इसमांनी संगनमत करून प्रवेश केला व  गॅस कटरचा वापर करून ATM मशीनचे समोरील डिस्पेन्सर डोअर व वॉल्ट कापून ATM मशीन मधून एकुण १४,९५,२००/- रू चोरून नेल्याच्या फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोलिस स्टेशन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!