सराईत सोनसाखळी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अहील्यानगर येथुन घेतले ताब्यात…

चैन स्नॅचिंग करणारे आंतरजिल्हयातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर येथुन घेतले ताब्यात,जबरी चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२९ नोव्हे २०२४ रोजी सायंकाळचे सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येवुने पायी चालणार्या एका महिला शिक्षीकेचे गळयातील सोन्याची पोत जबरीने हिसकावुन चोरी करून नेले बाबत […]

Read More

अट्टल सोनसाखळी चोरट्यास अकोला गुन्हे शाखेने सातारा येथुन घेतले ताब्यात,१९गुन्हे केले उघड…

कुख्यात सोनसाखळी चोरट्यास सातारा जिल्हयातुन स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, गेल्या १५ दिवसात अकोला शहरातील ०३ चैन स्नॅचींग (सोन साखळी हिसकावने) गुन्हे आणले उघडकिस… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१९) ॲागस्ट २०२३ रोजी शास्त्री नगर, सिव्हील लाईन अकोला येथे महिलेचे सोन साखळी हिसकयुन ०२ अज्ञात दुचाकी वरून फरार झाले होते त्याबाबत पो.स्टे. सिव्हील लाईन […]

Read More

सराईत सोनसाखळी चोरटे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

सोनसाखळी चोरी करणारे सराईत आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची उल्लेखनिय कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१) रोजी  सकाळी ०७:०० ते ७:१५ वा. च्या सुमारास फिर्यादी भारती पुरुषोत्तम रावत रा. सिरीन मेडोज गंगापुर रोड, नाशिक हया ट्रिलॅन्ड ते हिराबाग गंगापुर रोड परिसरात येथे मॉर्निंग वॉक करीत असतांना अॅक्टीव्हा मोपेड वरील […]

Read More

अमरावती शहर परीसरात गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्या टोळीच्या युनीट १ ने आवळल्या मुसक्या…

चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीच्या अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने  आवळल्या मुसक्या… अमरावती ( शहर प्रतिनिधी) – अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ला चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात युनीट 1 ला यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी भुषण शालीकराम राठोड (वय 30 वर्षे), रा.आदर्श – […]

Read More

महीलांचे गळ्यातील दागिणे हिसकावणारा अट्टल चोरटा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,त्याचेकडुन 280 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व वाहनासह 19 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महीलांचे गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, कार असा एकूण 19 लाख 94 हजार रुपयांचा 280 ग्रॅम […]

Read More

सोनसाखळी चोरणारे विधीसंघर्षीत बालके गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात…

विधिसंघर्षीत बालकांकडुन चैन स्नेचिंगचे ०६ गुन्हे केले उघड नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने यांची कामगिरी….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरातील चैनस्नेचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलिस आयुक्त,पोलिस उपायुक्त गुन्हे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने आडगाव पोलिस स्टेशन कडील गुरनं २९२ / २०२३ भादवि कलम ३९२, […]

Read More

प्रवाशांचे दागीने मौल्यवान वस्तु चोरणारी महीला स्वारगेट पोलिसांचे तावडीत सापडली,उघड केले ५ गुन्हे…

स्वारगेट बस स्थानकावरुन येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन स्वारगेट पुणे येथील  शहर गु.र.नं.३० / २०२४ भा.द.वि. कलम ३७९ मधील फिर्यादी नामे भगवान शेटीबा आतार वय ५६ वर्षे, धंदा –मिस्त्री काम रा. रुम नं. १० सिद्धीनाथ सोसायटी पिंपरी पाडा सर. डी. एस. हायस्कुल […]

Read More

कुख्यात दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने ईंदोर येथुन केली अटक,अनेक गुन्हे केले उघड….

कुख्यात आंतरराज्यीय चैन स्नॅचर(सोनसाखळी चोर)सराईत दरोडेखोरास त्याच्या साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेने ईंदोर येथुन केली अटक…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कुख्यात सोनसाखळी चोर(चैन स्नॅचर ) संजय ब्रजमोहन चौकसे रा. तिल्लोर खुर्द, इंदौर, (मध्य प्रदेश), याचे वर अकोला,अमरावती, मलकापुर, मुक्ताईनगर, भुसावळ येथे याच महिन्यात वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल.झालेत तर मागील १० वर्षात मध्यप्रदेश मध्ये अनेक […]

Read More

पादचारी महीलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यास पर्वती पोलिसांनी केली अटक…

जेष्ठ महिलेची सोनसाखळी चोरणारा चैन स्नॅचर जेरबंद,पर्वती पोलिसांची कामगिरी…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १०/०१/२०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. चे सुमारास पर्वती पोलिस स्टेशन हद्दीतील तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर पुणे येथे जेष्ठ महिला फिर्यादी या सायंकाळी रस्त्यावरुन पायी फिरत असताना त्यांचे पाठीमागुन एक स्कुटर चालक आला व त्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचा नेकलेस हिसका मारुन जबरदस्तीने चोरुन […]

Read More

सोनसाखळी हिसकावनारे चोरटे यवतमाळ पोलिसांचे ताब्यात…

महीलांच्या गळयातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावणारे दोन आरोपी अवधुतवाडी पोलिसांचे तावडीत सापडले… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ शहरातील  अवधुतवाडी पोलिस स्टेशन, यवतमाळ शहर पोलिस स्टेशन आणि लोहारा पोलिस स्टेशन हद्दीतील शहरी भागात एकटयाने पायी फिरणाऱ्या महीलांच्या गळयातील मंगळसुत्र जबरीने हिसकावण्याच्या घटना लागोपाठ घडल्या होत्या. सर्व बाजुने तपास करूनही सोनसाखळी चोरांना पकडने शक्य होत नव्हते त्यामुळे डॉ.पवन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!