कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पोलिस स्टेशन कोरपना हद्दीतील लोणी येथे कोबंडे लढतीवर  जुगार खेळणार्यावर स्थानिक गु्हे शाखेचा छापा….. चंद्रपुर(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास येथील  मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे पोलिस स्टेशन कोरपना हद्दीत लोणी गावालगत सुरू असलेल्या कोंबडे लढतीवर हारजितचा जुगार खेळणार्यावर छापा टाकला […]

Read More

बनावट सोन्याची विक्री करून फसवणूक करणा-या आतंर राज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि २४ मार्च रोजी चंद्रपुर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना शहरात बनावटी सोने विक्री करून फसवणूक करणारी टोळी फिरत असल्याची गोपनिय बातमी मिळाली या गोपनीय बातमीवरून सराफा लाईन येथील सोनार व ईतर व्यापारी यांना सतर्क […]

Read More

अट्टल गुन्हेगारास ताब्यात घेऊन LCB ने उघड केल्या १२ घरफोड्या,१९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगाराकडुन १२ घरफोड्या उघडकीस आणुन १९,१०,०००/- रू. चे सोन्याचे, चांदीचे दागीने केले जप्त….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २१ मार्च २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखे चे पथक  पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणेसाठी चंद्रपुर […]

Read More

क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळवणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,नगदीसह ४२ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

घुग्घुस येथे ऑनलाईन क्रिकेट बेटींग वर स्थानिक गुन्हे शाखेचा ऱ्छापा नगदी ३ लाख रक्कम व लाखो रूपयांच्या ऑनलाईन जुगार आय. डी. सह ४२ लाख रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यातील अवैध धंदे याचेवर कार्यवाही कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि १७ मार्च रोजी पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात […]

Read More

MD अंमली पदार्थासह स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना घेतले ताब्यात,

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांकडून चारचाकी वाहनासह ९,४०,७६०/- रू. चा एम.डी. (मेफॉड्रॉन) पावडर जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही…. चंद्रपुर(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्ह्यामध्ये पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या होणारी मद्य विक्री तसेच ती करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालू आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक […]

Read More

सराईत घरफोड्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील दागीणे

घरफोड्या करणा-या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवुन सोन्याचे दागीने केले जप्त….. चंद्रपुर(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०३ रोजी पोउपनि विनोद भुरले व पोलिस स्टाफ पोलिस स्टेशन, रामनगर हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना गोपनीय माहीतीगाराव्दारे गोपनीय माहीती मिळाली की,काही संशईत ईसम संशईतरित्या रयतवारी कॉलनी, चंद्रपुर येथे फिरत आहे अशा खबरे वरून नमुद […]

Read More

अवैधरित्या सुगंधीत तंबाखुची विक्री करणारा गुन्हे पथकाच्या ताब्यात….

गोंडपिपरी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैधरित्या सुगंधीत तंबाखु,गुटख्याची विक्री करणाऱ्यावर कार्यवाही… गोंडपिपरी(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखुवर कार्यवाही करणे बाबत पोलिस अधिक्षक. मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना आदेशीत केले होते त्यांअनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पथकांना […]

Read More

अवैधरित्या विक्रीकरीता गांजा बाळगणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अवैधरित्या गांजाची तस्करी करणा-या ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्ह्यामधे पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्स, गांज्या विक्री करणा-या विरुद्ध धडक मोहीम चंद्रपुर पोलिसांचे वतीने चालु आहे. त्या मोहीमेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!