व्यावसाईक वैमनस्यातुन गोळीबार करणाऱ्यांना दोन तासाचे आत चिखली पोलिसांनी घेतले ताब्यात…

गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना दोन तासात चिखली पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – व्यवसायाच्या वादातून एकावर गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.१२) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चिखली पोलिसांनी गोळीबाराचा छडा लावून अवघ्या दोन तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे. अजय सुनिल […]

Read More

रेकॉर्डवरील अट्टल गुंड मोन्या यास चिखली पोलिसांनी केले तडीपार…

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास चिखली पोलिसांनी केले तडीपार… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यापासुन आयुक्तालयातील गुन्हेगारीचे समूळ उच्छाटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत. भरकटलेल्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी त्यांनी दिशा उपक्रम सुरु केलेला, या उपक्रमातून बरेचसे विधिसंघर्ष बालकांना प्रबोधन करुन, त्यांच्याकडील कला गुणाच्या क्षेत्रात […]

Read More

खुनी हल्ला करुन पसार झालेल्या आरोपींना ५ तासात चिखली पोलिसांनी केले गजाआड….

जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी करुन फरार झालेल्या  दोन आरोपींना ५ तासाचे आत चिखली पोलिसांनी लोणार येथून  केले जेरबंद… चिखली(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (9) रोजी १०.00 वा. दरम्यान पोलिसांना माहीती मिळाली की, गजानन टी सेंटर समोर आठवडी बाजारात एक इसम रक्ताचे थारोळ्यात पडलेला आहे, यावरून पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तात्काळ आपल्या […]

Read More

हरविलेले मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकांना केले परत,चिखली पोलिसांची कामगिरी….

चिखली पोलिसांनी हरवलेले मोबाईल मूळ मालकांना दिले परत… बुलडाणा (प्रतिनिधी) – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी चिखली पोलीस स्टेशनच्या डी.बि. पथकाने केली आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, तपासाअंती हरवलेले मोबाईल पोलिसांना सापडले. ते मूळ मालकाला परत देण्यात […]

Read More

अंमली पदार्थ गांजाची चोरटी वाहतुक करणारा कंटेनर चिखली पोलिसांचे ताब्यात…

अंमली पदार्थ गांजाची चोरटी वाहतुक करणारा कंटेनर चिखली पोलिसांच्या ताब्यात, 31,50,000/- रु च्या गांजासह एकुण 51,50,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त… चिखली(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 16/03/2024 रोजी पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांना गोपनिय माहीती मिळाली की,खामगाव ते जालना महामार्गाने UP- 21 CN 4035 क्रमांकाच्या कंटेनर मधुन बेकायदेशीरपणे गांजाची वाहतुक होणार आहे. अशा माहीतीवरुन दुपारी 03.00 […]

Read More

अट्टल सोनसाखळी चोरट्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले जेरबंद…

चैन स्नेचिंग करणाऱ्या आरोपीच्या चिखली पोलिसांनी आवळल्या मुसक्या… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते म्हणुन पोलिसांचे पथक हे कारवाई साठी गस्तिस होते. या गस्ती वेळी चेन स्नेचिंग करणारा सराईत आरोपी विनोद सिताराम जाधव, (वय-३४ वर्ष), रा.वंदना जाधव यांचे रुममध्ये जाधववाडी चिखली पुणे, मुळगांव रा.तिवसाळा, ता.घाटंजी, जि.यवतमाळ याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या […]

Read More

घरफोडी करुन किंमती स्क्रॅब चोरणार्यास उत्तरप्रदेशातुन केली अटक,चिखली पोलिसांची कामगिरी…

चिखली(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे – सवीस्तर व्रुत्त असे की चिखली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अनेक वर्कशॉप, स्क्रॅब दुकान, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक असुन गेले काही दिवसांपासुन वर्कशॉप व स्क्रॅच दुकानांमध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रीचे वेळी पेट्रोलिंग नेमण्यात आली असुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने चिखली […]

Read More

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील चिखली पोलिसांनी २४ तासात केला खुनाचा उलगडा….

चिखली(पिंपरी-चिंचवड) सुनील सांभारे –  सवीस्तर व्रुत्त असे की   पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयाअंतर्गत असलेले चिखली पोलिस स्टेशनमध्ये दि. ३०/०९/२०२३ रोजी सिराज अबुल हसन खान (धंदा-भंगार व्यवसाय, गट क्र. १६ कमाल वजनकाट्यासमोर कुदळवाडी) हा २८/०९/२०२३ या दिवशी बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा चुलता मिजाज अहमद अब्दुल हसन खान याने चिखली पोलिस स्टेशनला दिली होती. त्याअनुषंगाने चिखली पोलिस स्टेशन मनुष्य मिसिंग रजिस्टर 200/2023 […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!