दुचाकी चोरणारी बंटी बबलीची जोडी भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात….

वाहन चोरी करणाऱ्या कात्रजच्या वंटी बबलीचा पर्दाफाश करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांनी यश… पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वाहन चोरांचा शोध घेत […]

Read More

मेहकर पोलिस स्टेशन हद्दीतुन चोरीस गेलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखा यांनी शिताफीने केला हस्तगत…

मेहेकर(बुलढाणा) – सवीस्तर व्रुत्त असे की   फैजल शाह अयाज शाह वय 22 वर्षे, रा. ईमामवाडा चौक, मेहकर यांनी दि. 24/10/2023 रोजी रात्रीचे सुमारास त्यांचे मालकीचा ट्रक क्रमांक- MH-30-AV-1134 हा वरद सर्वो पेट्रोलपंप येथे पाकींग करून ठेवला होता. सदरचा ट्रक कोणीतरी अज्ञातांनी चोरुन नेला.  अशा तक्रारीवरुन पो.स्टे. मेहकर येथे गुरनं. 618/2023 कलम 379 प्रमाणे नोंद करुन तपास सुरु असतांना पोलिसांना […]

Read More

अज्ञात चोरट्याने फार्मा कंपनीमध्ये मारला डल्ला…

सातारा – क्षेत्र माहुली येथील एका कंपनीतून 26 हजारांच्या साहित्याची अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान प्रफुल्ल शरदकुमार इंगळे रा. विकास नगर, खेड, सातारा यांच्या क्षेत्र माहुली, खावली गावच्या पाठीमागे असलेल्या सुपरटेक बायो फार्मा कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी 26 हजार रुपये किंमतीचे लोखंडी गिअर बॉक्स आणि तीन लोखंडी प्लेटा […]

Read More

बांधकामावरील साहीत्य चोरणारे रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…

अलिबाग(रायगड)- अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत कुरूळ येथून बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून बांधकामचे सेंटरिंग करीता लागणारे 63 लोखंडी प्लेट चोरीस गेले बाबत प्राप्त तक्रारीवरून अलिबाग पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.183/2023 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे दिनांक 17/07/ 2023 रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिस उपनिरीक्षक विशाल शिर्के व त्यांचे पथक करीत होते. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!