महिलेने पोलिस आयुक्तालयाच्या पायरीवर अंगावर घेतले रॅाकेल
संभाजीनगर – शहरात नात्यातल्याच २३ वर्षिय तरुणावर २६ वर्षीय विवाहित तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्यावर प्राथमिक कारवाईही केली. मात्र, तरुणीने पतीसह त्याच्या घरी जात त्याला बेदम मारहाण केली. रविवारी तिच्यासह पतीवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर दोन तासांत पोलिस आयुक्तालयात जात पायऱ्यांवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु कर्तव्यावरील पोलिसांनी धाव घेत तिच्या हातातून काडीची पेटी ओढल्याने अनुचित […]
Read More