नजरचुकीने दुसर्याच्या खात्यात ट्रान्सफर झालेली रक्कम मुळ व्यक्तीस परत मिळवून देण्यात जालना सायबर पोलिसांना यश…
जालना – सवीस्तर व्रुत्त असे की तक्रारदार श्री. दिपक आसाराम ठाकर रा. चौधरी नगर, ता.जि. जालना यांनी दि.२०/१०/२२ रोजी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फोनपे या वॉलेटवर युपीआय आयडी टाकला परंतु युपीआय आयडी चुकल्यामुळे त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून दुसऱ्याच खात्यात ५०,०००/-रू. ट्रान्सफर झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी संबंधित बँकांना वारंवार तक्रार केली परंतु त्यांना बँकेकडून काहीही मदत मिळाली नाही म्हणून […]
Read More