नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवनुक करणार्यास सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशातुन घेतले ताब्यात….

नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक करणारे आरोपी सायबर पोलीसांच्या जाळयात,उत्तर प्रदेश येथुन घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 14 फेब्रुवारी रोजी फिर्यादी सुरज धनराज जोध रा. आष्टी यांनी त्यांचे मोबाईलवर Naukri.com येथे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जी.टी. इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात पाहिली व नोकरीकरीता अप्लाय केला त्यासंबंधाने फिर्यादी […]

Read More

सायबर गुन्हेगारीवर बसणार चाप,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॅाट अॅप चे लोकार्पन…

भंडारा पोलीसांकडुन ‘व्हॉट्सअप सायबर बॉट’ चे उद्घाटन,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॉट प्रणाली सुरु करणारा पहिलाच जिल्हा… भंडारा (प्रतिनिधी) : वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा बसावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधिक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या व्हॉट्सअप सायबर बॉट चे विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परीक्षेत्र,नागपुर डॉ.दिलीप भुजबळ पाटील याच्या […]

Read More

धक्कादायक! बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचेच केले होते फेसबूक अकाऊंट हॅक; अशी घ्या काळजी…

धक्कादायक! बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचेच केले होते फेसबूक अकाऊंट हॅक; अशी घ्या काळजी… पुणे (प्रतिक भोसले) – फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी कितीही फायदेशीर ठरत असल्या, तरी याचा वापर काळजीपूर्वक न केल्यास मोठा फटका बसू शकतो. सध्या फेसबुकसारख्या अनेक सोशल मीडिया साईट्सवर अनेक सायबर क्रिमिनल्स युजर्सला आपल्या […]

Read More

सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर मुंबई – गेल्या वर्षभरापासून देशात ‘हायटेक’ असलेल्या सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून दर दिवशी १८० पेक्षा जास्त सायबर गुन्हे नोंदविले जात आहेत. सध्या सायबर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात ६५ हजार ८९३ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे आर्थिक फसवणूक आणि ऑनलाईन लैंगिक शोषण केल्याचे आहेत. देशात तेलंगणा […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे यांचेहस्ते मुळ मालकास परत केले गहाळ झालेले मोबाईल…

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि 01/12/2023 रोजी वाशिम जिल्हयामधीलल गहाळ झालेले एकुन 47 मोबाईल अंदाजे किंमत 4,70,000/- रु चे पोर्टल व्दारे मिळालेल्या माहिती वरुन शोध घेऊन तक्रारदार यांना पोलिस अधिक्षक अनुज तारे  यांच्या हस्ते सदर मोबाईल परत करण्यात आले .दि 01/01/2023 ते 01/12/2023 पावेतो वाशिम जिल्हा मधील मोबाईल गहाळ चे अर्ज सि ई आय […]

Read More

अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा..

अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा.. पुणे – पुण्यातील एका 65 वर्षीय माजी सैनिकाला अश्लील व्हिडिओ कॉल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन पावणे चार लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी सैनिकाने दिलेल्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर […]

Read More

ग्राहक सेवा केंद्र धारकाची आर्थिक फसवणुक करणाऱ्यास जालना सायबर पोलिसांनी केली अटक…

जालना – सवीस्तर व्रुत्त असे की मलकापुर जि. जालना येथे राहणारा साईनाथ गंगाधर वाघमारे वय २९ वर्ष धंदा व्यवसाय  यांनी सायबर पोलिस ठाणे, जालना येथे तक्रार दिली होती की, दि. २६/०९/२३ रोजी सायंकाळी ०४.३७ वा. ते ०५.०० वा. दरम्यान एका अनोळखी इसम त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात आला. त्यावेळी त्याने फिर्यादीस त्याच्या मित्राम फोनपेद्वारे पैसे पाठवायचे आहे असे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!