पोलिस अधिक्षक श्री निखिल पिंगळे यांचे संकल्पनेतुन व दादालोरा खिडकी योजने अंतर्गत महा आरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन…
गोंदिया – “आरोग्यम धनसंपदा” या वाक्याप्रमाणे प्रत्येक माणसांनी आपले आरोग्य हे जपायला पाहीजे या भावनेतुन आपनही समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हनुन पोलिस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन नानाविविध उपक्रम राबविले गेले त्यानुसारच दि २१ रोजी महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसा गोंदिया जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा असुन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता विशेषतः […]
Read More