जबरी चोरीतील २ आरोपींना देसाईगंज पोलिसांनी घेतले ताब्यात….

देसाईगंज पोलिसांनी जबरी चोरी करणा­र्या दोन आरोपींना अटक करुन केली उघड….. देसाईगंज(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 01/04/2024 रोजी पोस्टे देसाईगंज प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांचे आदेशान्वये सपोनि. संदिप आगरकर व पोस्टे स्टाफ हे पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, प्रभारी अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांनी माहिती दिली की, मौजा अरकतोंडी, पळसगांव महादेव पहाडी […]

Read More

देसाईगंज पोलिसांनी दारुच्या गुन्हयात जप्त केलेला १६ लक्ष किमतीचा मुद्देमाल केला नष्ट…

पोलिस स्टेशन देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट… देसाईगंज(गडचिरोली) प्रतिनिधी – गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक  निलोत्पल यांचे आदेशान्वये पोलिस स्टेशन देसाईगंज हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलिस स्टेशन देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!