कलमणा पोलिसांनी दोन संशयितांनी ताब्यात उघड केला घरफोडीचा गुन्हा…
कलमना पोलिसांनी तांत्रीक तपासाच्या आधारे चोरटे निष्पन्न करुन उघड केला घरफोडीचा गुन्हा…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(१९)रोजी मुकेश माऊजीभाई शाह वय ४२ वर्ष रा. प्लॉट नं. १७, हिवरी ले-आउट, प्रशांत शाळे समोर, नागपूर यांनी पोलिस स्टेशन कळमणा येथे तक्रार दिली की त्यांचे प्लॉट नं. १२०, इस्टंडन इंड्रस्टीज एरीया, भरत नगर, कळमणा येथे […]
Read More