मालेगाव शहरातील खुन प्रकरणातील मुख्य आरोपीस २ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

मालेगाव शहरातील युवकाचे खुन प्रकरणातील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मनमाड शहरातून दोन तासाचे आत घेतले ताब्यात….. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५) रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव छावणी पोलिस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक नामे रफिक खान अन्वर खान, रा. संगमेश्वर, मालेगाव हा त्याचे दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमानीच्या बाजुला उभा असतांना, […]

Read More

खुनाचा बनाव करणाऱ्यास नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन केला खुनाचा उलगड…

सहकार्याचा खुन करुन त्याचा बनाव करणाऱ्याच्या नाशिक शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,पोलिस ठाणे सातपुर,अंबड तसेच गुन्हे युनीट १ व २ ची संयुक्तिक कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सातपुर पोलिस ठाणे येथील गु.र.क्र. 083/2024 भादंवि कलम 302 महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द दिनांक 01-04-2024 रोजी गुन्हा दाखल केला होता. सदरच्या गुन्ह्यामध्ये […]

Read More

भडगाव पोलिसांनी १२ तासाचे आत उघड केला खुनाचा गुन्हा…

उसने पैसे देण्याचा बहाणा करुन अपघाताचा बनाव करुन जिवे ठार मारलेल्या आरोपींतांना १२ तासाच्या आत अटक करुन,खुनाचा गुन्हा केला उघड…., भडगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३१/०१/२०२४ रोजी रात्री ०२.०० वाजेच्या सुमारास पळासखेडा ता. भडगाव ते तरवाडे ता.पारोळा गावाच्या दरम्यान असलेल्या रोडावर भडगाव पोलिस स्टेशन हद्दीत एस इसम हा मयत स्थितीत पडलेला असल्याबाबत […]

Read More

सांगाड्यावरुन म्रुतदेहाची ओळख पटवून केला खुनाचा उलगडा…

परभणी पोलिसांनी सांगाड्याची ओळख पटवून केला खुनाचा उलगडा… परभणी (प्रतिनिधी) – परभणी ग्रामीण पोलिसांना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर सांगाड्याची ओळख पटवून खुनाच्या आरोपीचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. आरोपी नामे शेख उमर शेख रसूल (वय 38 वर्षे), रा. पेडगाव, ता.जि. परभणी याला अटक केली आहे. या प्रकरणी शेख अकबर शेख नूर […]

Read More

बहुचर्चित खुनाचा उलगडा करण्यात लातुर पोलिसांना यश,हैद्राबाद येथुन आरोपीस केली अटक…

बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपीला हैदराबाद येथुन स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,विवेकानंद चौक पोलिस स्टेशनसह संयुक्तरित्या केली कारवाई…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्त व्रुत्त असे की, पोलिस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील ताजुद्दिन बाबा नगर, लातूर परिसरात दिनांक 06/01/ 2024 रोजी मध्यरात्री कुणीतरी अज्ञात आरोपीने दर्गा परिसरात झोपलेला फारुख उर्फ मुकड्या सुजातली सय्यद याचा अज्ञात कारणासाठी तिष्ण हत्याराने, डोक्यात,गळ्यावर, […]

Read More

गोंदिया येथे जुन्या शुल्लक कारणातुन एकाचा खुन,तिन आरोपी अटकेत,

पोलिस स्टेशन, रामनगर हद्दीत गोंदिया येथे जुन्या उधारीच्या पैशाच्या वादावरून युवकाचा घातक हत्याराने निर्घृण खून,काही तासाचे आत ३ आरोपी अटकेत… गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, प्रवीण उर्फ लक्की राजकुमार मेश्राम, राहणार- आंबेडकर चौक, वार्ड क्रमांक- 3 कुडवा, गोंदिया यांनी पोलिस स्टेशन रामनगर येथे तक्रार दिली की ते व त्यांचा  त्याचा मृतक मित्र  मनीष भालाधरे आणि […]

Read More

अखेर १२ दिवसांनी पिंजर येथील खुनाचा उलगडा,अल्पवयीन भावानेच केला खुन…

बाप रे! शुल्लक कारणावरुन चुलत भावानेच भावाचा केला खून… अकोला (प्रतिनिधी) – कबुतर पकडण्यासाठी शेतात गेला असता तेथे झालेल्या वादानंतर सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतातील विहिरीत टाकून दिला. 16 दिवसांनी मृतदेह विहिरीत आढळून आला. मुलाचा खून गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर हा खून […]

Read More

गुंतागुंतीच्या खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात परतवाडा पोलिसांना यश…

अकस्मात मृत्यु प्रकरणात परतवाडा पोलीसांकडून शिताफीने तपास करुन खुनातील आरोपीला ठोकल्या बेड्या… परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, 18/10/2023 रोजी पोलिस स्टेशन ला  फिर्यादी  सागर सकल भलावी वय 24 वर्ष रा. केदारनगर,देवमाळी, परतवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मृतक सुकलाल ऊर्फ सोकाली मलाजी उईके वय 60 वर्षे रा.तळवेल, ता. चांदुर बाजार जि. अमरावती यांचे मरणाबाबत मर्ग क्रमांक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!