पोलिस महासंचालकांचे पदकाने वर्धा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी सन्मानित…
वर्धा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस महासंचालकांचे पोलिस पदकाने सन्मानित… वर्धा (प्रतिनिधी) – प्रजासत्ताक दिनानिमित्त (दि.26जानेवारी) रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे प्रजासत्ताक दिन सर्व अधिकारी कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या सोबत नागरीक, पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनी पोलिस महासंचालक यांच्या तर्फे देण्यात येणारे पोलिस पदक हे […]
Read More