गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान….
गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्चात झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या आदर्श आचार संहिता दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा त्याचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला, दोन कमांडरसह वरीष्ठ कॅडरसह दोन प्लाटुन सदस्यांना ठार करण्यात यश…. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 36 लाखाचे बक्षिस…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 16/03/2024 […]
Read More