शेती पंपाची चोरी करणारे हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात,मुद्देमालासह तिघांना घेतले ताब्यात….

शेती साहित्याची चोरी करणारे चोरटे हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात,मुद्देमालासह तिंघांना घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रकाश हरिभाऊ रोकडे रा नांदगाव जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली की, दि. 31/03/2025 चे 07.30 वा दरम्यान तक्रारदार हे त्यांचे बोरगाव शिवारातील शेतात गेले असता त्यांना शेतातील बंड्यामध्ये  शेती ओलीत करण्याकरता ठेवलेल्या दोन मोटार […]

Read More

मोटारपंप चोरणारी टोळी हिंगणघाट पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद…

शेतातील मोटारपंप चोरणारे सराईत चोरटे हिंगणघाट पोलिसांनी केले जेरबंद…. हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 19/2/25 रोजी फिर्यादी मनोज शांताराम खडसे रा. सेलू मोरपड यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तोंडी रिपोर्ट दिला की , कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे शेतातील विहिरीवर टर्बो कंपनीचे मोटर पंप कि.2000/-  रू, तसेच बाजूचे शेतकरी आशिष दिगंबर वैद्य यांचे […]

Read More

शेतातुन मोटारपंप चोरणार्या टोळीस सेलु पोलिसांनी केले जेरबंद….

शेतातील पाण्याचे मोटारपंप चोरी करणारी टोळी सेलु पोलिसांचे ताब्यात…. सेलु(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (०५)फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस स्टेशन, सेलु हद्दीतील मौजा खापरी व जुनगड येथील शेतकरी अनुक्रमे  सुधाकर वासकर, मोरेश्वर वासकर, वसंतराव वासकर सर्व रा. खापरी तसेच  जितेंद्र उरकुडे रा. जुनगड यांनी त्यांचे शेतात पिकांना पाणी ओलीता करीता लावलेल्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!