फ्लिपकार्ट च्या हब मधुन मोबाईल चोरी करणारा वाकड पोलिसांच्या ताब्यात…
वाकड(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की वाकड पोलीस ठाणे येथे दिनांक १८/११/२०२३ रोजी इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. लि., काळेवाडी, पुणे या फ्लिपकार्ट च्या हबमधील मॅनेजर यांचे तक्रारीवरुन त्यांचे हबमधील कामगार यांनी एकुण ९,४७,१६० /- रुपये किं. चे विविध कंपनीचे एकुण ३८ मोबाईल चोरीस गेलेबाबत वाकड पोलिस ठाणे गु.र.नं. १९९३ / २०२३ भा.द.वि. कलम ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा […]
Read More