एकाच नंबरचे दोन मालवाहु ट्रक चालवुन शासनाची फसवनुक करणारा,युनीट १ च्या ताब्यात….

एकाच नंबरच्या दोन ट्रक चालवुन शासनाची फसवणुक करणारा इसमास गुन्हेशाखा युनिट १ ने घेतले ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचंनानुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस  आयुक्त, गुन्हेशाखा संदिप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये अतिरिक्त भार भरून एकाच क्रमांकाचे वाहने चालवुन शासनाची फसवणुक करणा-या इसमांचा शोध […]

Read More

बनावट कागदपत्रांवर आरटीई प्रवेश घेणाऱ्या पालकावर गुन्हे दाखल,मुख्यसुत्रधार फरार…

बनावट कागदपत्रांवर आरटीई प्रवेश घेणाऱ्या पालकावर  नागपुर येथे गुन्हा दाखल… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपूर मध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे दाखल करून शिक्षण विभागाची दिशाभूल करून प्रवेश घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांवर नागपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी कवड्डु रामेश्वरराव दुर्गे, (वय ५७ वर्ष), नोकरी गट शिक्षण अधिकारी, पं.स. नागपूर रा.प्लॉट नं.183, वार्ड नं.08, […]

Read More

बनावट कागदपत्रांचे आधारे लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारी टोळी गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात….

बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्ता खरेदी विक्री करणा-या  टोळीला गुन्हे शाखा युनिट 1 अमरावती शहर यांनी घेतले अटक…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी नामे काजी सयद हिसामउददीन तोसिफ वय 58 वर्ष रा चपराशी पूरा अमरावती यानी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे फिर्याद दिली कि त्यांचे सासरे नामे मो. इकबाल भूरे खान यांचे नावे […]

Read More

महीलेच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिचे दागिणे लुटणार्यांना स्थागुशा पथकाने वर्धा येथुन घेतले ताब्यात,अनेक गुन्हे केले उघड..,

अकोला येथील महीलेची फसवनुक करणारे ०२ आरोपीस स्थागुशा  पथकाने  ४८ तासाचे आत वर्धा येथुन केली अटक, सदर आरोपी हे वर्धा येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार, अकोला जिल्ह्यातील०३ तर यवतमाळ जिल्हयातील ०१ गुन्हा केला उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०१/२४ रोजी संध्याकाळी ६ वा चे दरम्यान  श्रीमती मायाबाई राजु खुळे वय ३४ वर्ष रा. गाडगे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!