अवैधरित्या दारुची वाहतुक करणार्यावर गडचिरोली पोलिसांची मोठी कार्यवाही…
स्थानिक गुन्हे शाखा व चामोर्शी पोलिसांनी केलेल्या संयुक्तिक कार्यवाहीत अवैध दारुसाठा व चारचाकी वाहनासह एकुण 9,26,000/- रुप मुद्देमाल केला जप्त…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधिक्षक निलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले […]
Read More