जबरी चोरी करुन पसार होणार्या सराईत चोरट्यांना गंगापुर पोलिसांनी फिल्मीस्टाईल केली अटक…
गंगापुर(छत्रपती संभाजी नगर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १५/११/२३ रोजी मध्यरात्री ०१.०० वा सुमारास पोलिस ठाणे गंगापुर हद्यीतील छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरिल भेंडाळा फाटाच्या पुढे नादी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या महाराष्ट्र ढाबा येथे तीन अज्ञात व्यक्तीने हॉटेल मध्ये घुसून हॉटेलच्या कॅश काउंटर जवळ झोपलेले हॉटेल मालक फिरोज सांडू शेख वय २७ वर्षे रा. ढोरेगाव […]
Read More