हिट ॲन्ड रन प्रकरणातील फरार आरोपीस गंगापुर पोलिसांनी शिताफिने घेतले ताब्यात…

हिड अॅण्ड रन गुन्हयातील आरोपींस गंगापुर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद .. गंगापु(नाशिक शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गंगापुर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील रानवारा हॉटेल, बारदान फाटा ते ध्रुवनगरकडे जाणा-या रोडवर सौ. अर्चना किशोर शिंदे वय – ३१ वर्षे रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेज जवळ, गंगापुर रोड, नाशिक हया पायी जात असतांना पाठीमागुन […]

Read More

अवैध शस्त्रासह सराईत गुन्हेगारास गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी केली अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी बाळगणार्‍या चार सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी कारच्या सीटाखाली लपवलेला गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी जप्त केली. इम्रान शेख (वय २५, रा. गणेश चौक, संजीवनगर, अंबड लिंकरोड, सातपूर, नाशिक), शेखर […]

Read More

गंगापुर पोलिसांकडून दुचाकी चोरीचा गुन्हा २४ तासात उघड, दोघांना अटक…

गंगापुर पोलिसांकडून दुचाकी चोरीचा गुन्हा २४ तासात उघड, दोघांना अटक… नाशिक (प्रतिनिधी) – दुचाकी (मोटारसायकल) चोरणाऱ्या दोन चोरट्यांना गंगापुर पोलिसांनी अटक करुन दुचाकीचा गुन्हा २४ तासात उघडकीस आणून ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई गंगापुर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात केली आहे. दुचाकी चोरीची घटना शनिवार, (दि.११ रोजी) सायंकाळी  घडली होती. अरुण बाळकृष्ण काकुळते (वय-३९) आणि […]

Read More

दुसर्याच्या कारची नंबर प्लेट लाऊन फिरणारे गंगापुर पोलिसांचे ताब्यात…

दुसर्याच्या कारची नंबर प्लेट आपले बी.एम.डब्ल्यु कारला लावुन फिरणारे दोन आरोपींना गंगापुर पोलिसांनी केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत राहणारे सचिन दिलीप गुळवे, रा. वरदआय बंगला, सहदेवनगर,गंगापुर रोड, नाशिक यांनी त्यांचे वापराकरीता मर्सीडीज कार क्र. एम. एच. १५ जे.एस. ८००० ही घेतलेली आहे. परंतु दि. ०५/०४/२०२४ रोजी […]

Read More

अवैध देशी कट्ट्यासह गंगापुर पोलिसांनी एकास घेतले ताब्यात….

गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत आरोपीला गंगापुर पोलिसांनी शिताफिने केले जेरबंद…. गंगापुर(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे आदेशाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस ॲक्शन मोडवर आलेले आहे त्यानुसार अवैध धंदे,अवैध शस्त्र यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याअनुषंगाने दिनांक 01/04/2024 रोजी पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले […]

Read More

गांजाची चोरटी वाहतुक करणारा गंगापुर पोलिसांचे ताब्यात…

गांजाची चोरटी तस्करी करणाऱ्यास गंगापुर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद,२८ किलो गांजा केला जप्त…. गंगापुर(छ.संभाजीनगर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८) रोजी पोलिस ठाणे गंगापुर येथील पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना गोपनीय बातमीदारमार्फेत माहिती मिळाली कि, अहमदनगर- छ. संभाजीनगर हायवेवरुन एक व्यक्ती हा गांजा या अंमलीपदार्थाची चोरटी वाहतुक विक्री करण्याचे उद्देशाने छुप्यामार्गाने घेवुन जाणार आहे.यावरुन  मनिष कलवानिया , […]

Read More

जबरी चोरीच्या गुन्हयाची गंगापुर पोलिसांनी २४ तासांचे आत केली उकल…..

जबरी चोरीच्या गुन्हयाची गंगापुर पोलिसांनी २४ तासांचे आत केली उकल….. नाशिक(शहर प्रतिनिधी) –याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गंगापुर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील महिला कार्तिकी अंबादास आहिरे हि दि.(२३) रोजी रात्री ०८.०० वाजेच्या सुमारास दुध घेण्याकरिता दर्शील अपार्टमेंट, अहिल्याबाई होळकर चौक, शिवाजीनगर, नाशिक या सोसायटीचे पार्कींग मधुन एकटीच पायी जात असतांना सदर पार्किंगमधे आधीच लपुन बसलेला त्याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुर […]

Read More

वाहनचालकांना धमकाऊन हल्ला करणारे गंगापुर पोलिसांचे ताब्यात…

रस्त्यावरील वाहने अडवुन जबरीने काचा फोडुन खुनी हल्ला करणारी टोळीस गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात….                           नाशिक (शहर प्रतिनिधी) – रस्त्यावरील वाहनांना आडवून वाहनचालकांना धमकावून वाहनाच्या काचा फोडून लुटणाऱ्या दारुच्या आहारी गेलेल्या तरुन टोळक्यास मिळालेल्या गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करण्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!