अवैधरित्या गोतस्करी करणाऱ्याच्या गंगाझरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
गंगाझरी(गोंदीया)- आगामी कालावधीत येणारा गणेशोत्सव व इतर सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या बेकायदेशीर धंदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे यांनी याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते. या अनुषंगाने पोलिस अधीक्षक. निखील पिंगळे, अपर […]
Read More