पिंपरी चिंचवड येथील चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात…

गुंडा विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड येथील फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेडया नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, मे २०२३ ते दि १६ एप्रिल २०२४ या दरम्यान आरोपी समाधान युवराज बागुल रा. चिंचगव्हाण,ता.चाळीसगाव, जिल्हा जळगाव सध्या रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जिल्हा पुणे याने त्याच्या साधीदाराबरोबर संगनमत करुन ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये वाहन चालक म्हणुन […]

Read More

माजी सैनिकास कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने गोव्यातुन घातल्या बेड्या…

माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोटयावधीचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील आरोपीस गुंडा विरोधी पथकाने गोव्यातून केली अटक…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० चे दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील रा.बेलगाव राज्य कर्नाटक याने शेअर मार्केट मधील त्यांचे अॅक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवुन ते त्यामधील ब्रोकर असल्याचे सांगुन […]

Read More

सिकलकर वस्ती येथे घडलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील दोन मुख्य आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात….

नाशिकरोड पोलिस स्टेशनचे हद्दीत सिकलकर वस्ती येथे घडलेल्या  व दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या खुनी हल्ल्यातील फरार २ आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी पुजा पवन वैष्णव रा. पंचवटी नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड येथील शिकलकर वस्ती येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन पुजा वैष्णव  यांचे वडील प्रकाश कांबळे व […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!