IPL जुगारावर गिट्टीखदान पोलिसांचा छापा…
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्याला अटक गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात… नागपूर (शहर प्रतिनिधी) – पोलिस स्टेशन गिट्टीखदान नागपूर शहर येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्याच्याकडून सोनी कंपनीचा मोबाईल, एक एअरटेल कंपनीचा सेटटॉप बॉक्स, रिमोट, ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण २६ हजार रु. मुद्देमाल […]
Read More