कुख्यात हातभट्टीवाला प्रकाश याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…
हातभट्टीवाला’ प्रकाश हरीचंद मोटघरे यास एम.पी.डी.ए कायद्यान्वये केले भंडारा काराग्रुहात स्थानबध्द,पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे कार्यकाळातील चालु वर्षातील ४ थी कार्यवाही…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रकाश हरीचंद मोटघरे, वय 54 वर्षे, रा. मानेगाव / बाजार, ता. जि. भंडारा हा पोलिस स्टेशन कारधा परीसरातील रहिवासी असुन तो आपल्या सोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन हात भट्टी मोहफुलाची […]
Read More