वसमत मधील दोन घरफोड्यांना अटक; सोने-चांदीचे दागिने जप्त…

वसमत मधील दोन घरफोड्यांना अटक; सोने-चांदीचे दागिने जप्त… हिंगोली (प्रतिनिधी) – वसमत शहरातील दोन घरफोड्यांच्या प्रकरणातील आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे, घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन घरफोडीच्या घटनेतील ३ तोळे सोन्याचे ६० तोळे वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजासह एकास घेतले ताब्यात…

अवैधरित्या गांजा बाळगुन वाहतुक करणाऱ्या  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  ०३ किलो १८५ ग्राम गांजासह घेतले ताब्यात, एकुण १,०९,६२५/- रु मुद्देमाल केला जप्त…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धद्दे व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था. गु. शा. पोलिस निरीक्षक  विकास पाटील […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास १२ तासाचे आत घेतले ताब्यात…

अट्टल दुचाकी  चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बारा तासाचे आत केले जेरबंद… बसमत(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(7) रोजी पो. स्टे.हिंगोली शहर हद्दीत हळद मार्केट परिसरात फिर्यादी  दीपक विजय शेळके राहणार घोटा देवी यांची होंडा शाईन मोटार सायकल चोरी संदर्भाने गुरन 298/24 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल होता. मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड करण्यासंदर्भाने पोलिस […]

Read More

अवैधरित्या गांजा बाळगणार्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…

अवैधरित्या गांजा बाळगुन विक्री करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,गांजासह मुद्देमाल जप्त…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धंदयाविरूध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा. पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक १८/०४/२०२४ रोजी सपोनि राजेश मलपिलु […]

Read More

हिंगोली व्यापाऱ्याला खंडणी प्रकरणात,दुकानातील नौकरच निघाला खरा सुत्रधार….

खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणा-यास १२०० कि.मी. वरून अवघ्या १२ तासात अटक,स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व पो.स्टे. वसमत श. ची संयुक्तिक  कार्यवाही…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७/०४/२०२४ रोजी  वसमत येथील फिर्यादी नामे मनोज दतात्रय दलाल, वय ३८ वर्ष, व्यवसाय कापड दुकान, वसमत यांनी पो.स्टे. वसमत शहर येथे  तक्रार दिली की, एका अनोळखी […]

Read More

पानटपरीवर गांजाची अवैधपणे विक्री करणारा स्थागुशा पथकाच्या ताब्यात…

अवैधरित्या गांजाची विक्री करणा-यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात, ६४०००/- रु चा  गांजा केला जप्त… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक, हिंगोली जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धंदयाविरुध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विकी विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.पोनि विकास पाटील यांना दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक १३/०३/२०२४ रोजी सपोनि शिवसांब घेवारे […]

Read More

खंडनीखोरांचे तावडीतुन अवघे ४ तासात अपह्रुत ईसमाची सुटका…

खंडनीखोराच्या ताब्यातुन इसमाची  ४ तासात सुटका,पाठलाग करुन तीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…, हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि. ११/०३/२०२४ रोजी पहाटे ४ वाजनेचे सुमारास पो.स्टे. हिंगोली ग्रामीन येथे फिर्यादी नामे प्रमोद शेषराव पांडे वय २५ रा. डिग्रस कन्हाळे यांने माहिती दिली की त्याच भाउ नामे विनोद शेषराव पांडे वय ३५ वर्ष व्य. […]

Read More

स्थागुशा पथकाचा कळमनुरी हद्दीत मोहादारु निर्मात्यावर छापा,लाखोंचा मुद्देमाल केला नष्ट….

कळमनुरी पोलिस स्टेशन हद्दीतील देवदरी शिवारातील गावठी दारू अड्डा स्थागुशा ने केला उध्वस्त, 800 लिटर रसायन व गावठी दारूसह एक लाखाचा मुद्देमाल केला नष्ट….. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाहीची मोहीम हाती घेतली आहे.  दिनांक 01 मार्च 2024 रोजी स्थानिक […]

Read More

बहाण्याने व्रुध्द महीलांना फसविणारा भामटा स्थागुशा पथकाने केला जेरबंद,७ गुन्हे केले उघड….

फुकट कपडे वाटण्याच्या बहाण्याने वृध्द महिलांना आडोश्याला नेवुन फसवुन अंगावरील दागीणे काढुन चोरणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,हिंगोलीतील दोन गुन्हयांसह चिखली, अकोला, वाशिम येथील एकुण ०७ गुन्हे केले उघड…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हयामध्ये मागील काही दिवसात वृध्द महिलांना हेरून गरीब लोकांना फुकट कपडे वाटप चालु आहे असे सांगुन महिलांना आडोशाला […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरटा हिंगोली स्थागुशा पथकाचे ताब्यात…

सराईत मोटर सायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,२० मोटरसायकलह ११ लाख ९० हजार रू चा मुददेमाल जप्त… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हयामध्ये अनेक मोटर सायकल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. नमुद मोटर सायकल चोरणारी टोळीला पकडुन नमुद गुन्हे उघड करणे याचे पोलिसांपुढे आव्हाण निर्माण झाले होते. पोलिस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!