कुख्यात गुंड राहुल रंधवे यास अकोला पोलिसांनी MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…
अकोट फाईल, अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,रामदास मठ, अकोट फाईल, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड राहुल मोहन रंथवे, वय २३ वर्षे, याचे वर यापुर्वी घातक हत्यारांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे, दुखापत, हमला करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने […]
Read More