बजाजनगर परीसरातील हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्तांचे पथकाचा छापा….
हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्त परीमंडळ १ श्री लोहीत मतानी यांचे आदेशाने हॅाल ॲाफ हेल हुक्का पार्लरवर छापा टाकुन हुक्का पिनाऱ्यांवर बजाज नगर पोलिसांची कारवाई… नागपूर ( शहर प्रतिनिधी) – बजाज नगर पोलिसांनी हुक्का पिणाऱ्यांवर रेड टाकून 7 जणांवर कारवाई केली आहे. या मध्ये आरोपी 1) अजहर रफीक शेख (वय 38 वर्षे) रा.घटाटे बिल्डींग ब्लॉक नं.3, […]
Read More