स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रासह टेम्पो चोरीचाही गुन्हा केला उघड
पोलिस स्टेशन उमरखेड हद्दीतुन अग्नीशस्त्र बाळगणा-या दोघांना ताब्यात घेवुन अग्नीशस्त्र जप्तीसह टेम्पो वाहन चोरीचा गुन्हा केला उघड, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई…. यवतमाळ(प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 14/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गुन्हेगार शोध, व अवैध धंदेविरुध्द कारवाई हजर असतांना रात्री पथकास मुखबीरव्दारे माहीती मिळाली की, एका काळया […]
Read More