नाकाबंदी करुन अल्लीपुर पोलिस व स्थागुशा पथकाने पकडला देशी दारुचा साठा…
दारूची अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन,अल्लीपुर यांची नाकाबंदी दरम्यान केली संयुक्तिक कार्यवाही, देशी दारूच्या 32 पेटया व कारसह एकुण 8,40,400 /- रू.चा दारूसाठा केला जप्त.., अल्लीपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारी शिजयंती सन उत्सवाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैधरित्या दारुची वाहतुक व विक्री करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे […]
Read More