अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा विशेष पथकाच्या ताब्यात…
पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील विशेष पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई…. हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सणाचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना नाकाबंदी व रात्रगस्त करण्याचे आदेश निर्गमीत केले होते त्यानुसार दि 15.03.2024 रोजी डी बी पथकातील पोलिस कर्मचारी, चेतन पिसे, जगदीश चव्हान, सचिन घेवंदे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे […]
Read More