आय टी आय परीसरात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश….
शिवाजीनगर(नांदेड)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे शिवाजीनगर हद्यीमध्ये आयटीआय कॉलेज परीसरात एक मयताचे प्रेत दिनांक 17/11/2023 रोजी दिसुन आले होते. सदर मयताचे नाव प्रतिक महेंद्र शंकपाळ रा आंबेडकरनगर नांदेड असे असल्याचे समजले. नमुद प्रकरणामध्ये पोलिस ठाणे शिवाजीनगर गुरनं. 411/2023 कलम 302 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत श्रीकृष्ण […]
Read More