ग्राहक सेवा केंद्र धारकाची आर्थिक फसवणुक करणाऱ्यास जालना सायबर पोलिसांनी केली अटक…

जालना – सवीस्तर व्रुत्त असे की मलकापुर जि. जालना येथे राहणारा साईनाथ गंगाधर वाघमारे वय २९ वर्ष धंदा व्यवसाय  यांनी सायबर पोलिस ठाणे, जालना येथे तक्रार दिली होती की, दि. २६/०९/२३ रोजी सायंकाळी ०४.३७ वा. ते ०५.०० वा. दरम्यान एका अनोळखी इसम त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात आला. त्यावेळी त्याने फिर्यादीस त्याच्या मित्राम फोनपेद्वारे पैसे पाठवायचे आहे असे […]

Read More

जालना राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने कर्तव्यावर असतांना गोळी झाडुन केली आत्महत्या…

जालना – जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या शस्त्रागारामध्ये आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एका जवानाने स्वतःहून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण समजले नसून या जवानाचे सचिन गोविंदराव भदरगे (वय ३८) असं नाव आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपा आंबेकर यांनी त्यांची पाहणी केली असून जवळपास ५ बुलेट डोक्यात घुसल्याने […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!