नाकाबंदी करुन गुटख्याची वाहतुक करणाऱ्यास घेतले ताब्यात…
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधीत तबांखुची वाहतुक करतांना दोघे केळवद पोलिसांचे ताब्यात… केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी नजीकच्या सीमेलगतच्या राज्यातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित अशा सुंगधीत तंबाखुची तस्करी रोकण्यासाठी राज्यातील सीमेलगतच्या सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि(22) चे १०.३० वाजता चे दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक […]
Read More