पिपरी-चिंचवड हद्दीत खुन करुन तो लपवण्यासाठी किन्नर म्हनुन मुंबईत राहणाऱ्यास साथीदारासह अटक…गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी…
पिंपरी-चिंचवड- महेश बुलाख – म्हाळुंगे पोलिस ठाणे हद्दीतील कुरुळी परिसरातुन सचिन हरिराम यादव वय १९ वर्षे रा.पुणे- नाशिक रोड कुरुळी ता.खेड जि.पुणे हा दि. २४.०८.२०२३ वा १४.०० घरातुन कामानिमित्त गेला व परत आला नाही. सर्वत्र शोध घेवुनही तो मिळुन न आल्याने वडील हरिराम यादव यांनी दि २८/०८/२०२३ रोजी म्हाळुंगे पोलिस ठाणे मनुष्य मिसिंग क्र १३३ / […]
Read More