अल्पवयीन मुलीशी विवाह; गर्भवती झाल्यानंतर सत्य उघड; पतीवर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल….
पुणे-(प्रतिनिधी )- मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही तिच्याशी विवाह केला. विवाहिता गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी पतीवर कोंढवा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कमला नेहरू हॉस्पिटलमधील डॉ. उन्मेश रमेश अंभोरे (वय-२९, रा. डॉक्टर्स रुम, कमला नेहरु हॉस्पिटल, मंगळवार पेठ, पुणे) […]
Read More