भंडारा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे आदेशाने सराईत गुन्हेगारास केले तडीपार…
भंडारा– गणेशोत्सव व ईद या सणाच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी म्हनुन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कार्यवाहीचे सत्र सुरु केले आहे त्यानुसार धम्मराज नेमीचंद मेश्राम, वय 22 वर्ष, रा. सेलोटी, ता.लाखनी जि. भंडारा (महाराष्ट्र) हा पोलीस स्टेशन लाखनी परीसरातील मौजा सेलोटी येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी […]
Read More