सहा पोलिस अधिक्षक लोणावळा यांचा वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा…
सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा,१० जुगारींना घेतले ताब्यात…, लोणावळा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना दिनांक ३१ रोजी सायंकाळी गुप्त बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील […]
Read More