लोणावळा सहा.पोलिस अधिक्षकांचे पथकाने MD Drug सह पाच आरोपींना घेतले ताब्यात…
सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांचे संकल्पनेतुन नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एम.डी पावडरसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त,पाच आरोपींना घेतले ताब्यात… लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, काही दिवसांपासून लोणावळा विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती सहा पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक […]
Read More