२२ गुन्ह्यांत पाहीजे असलेला आरोपीस सिनेस्टाईल पध्दतीने मानपाडा पोलिसांनी घेतले ताब्यात…
डोंबिवली(प्रतिनिधी) – २२ गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी आजमगड येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे मानपाडा पोलिसांच्या पथकाला हा आरोपी पकडण्यासाठी वीटभट्टी कामगारांचा पेहराव करावा लागला. राजेश अरविंद राजभर असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी तब्बल २१,२६,६००/- रूपये किंमतीचे ३४३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओमकार भाटकर भोपररोड, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व येथे राहतात. भाटकर हे रक्षाबंधन सणासाठी आपल्या गावी […]
Read More