तहसील कार्यालय परीसरातुन ट्रकची चोरी करणाऱ्या आरोपींना वर्धा जिल्ह्यातून गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….
स्थानिक गुन्हे शाखेने मारेगांव येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन 01 ट्रक व 01 स्विफ्ट डिझायर वाहन असा एकुण 5,50,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तहसिल कार्यालय मारेगांव येथील प्रांगणात उभा करुन ठेवलेला ट्रक क्रमांक एम. एच. 36- 1675 हा अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली होती तसेच सदर प्रकरणात यातील […]
Read More