भारत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडुन पेट्रोल डिझेलची चोरी करणारी टोळी मनमाड शहर पोलिसांनी केली जेरबंद….

मुंबई-मनमाड-बिजवासन उच्च दाब भुमिगत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडुन पेट्रोलियम पदार्थाची चोरी करणाऱ्या टोळीस मनमाडर शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड… नाशिक(प्रतिनिधि) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,बी.पी.सी. एल. इन्टॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक श्री. अनुज नितीन धर्मराव यांनी मनमाड शहर पोलिस स्टेशन येथे  तक्रार दिली की  मनमाड शहर पोलिस स्चेशन हद्दीतुन अनकवाडे शिवारात ता. […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन केली घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल…

हरसुल व त्रंबकेश्वर हद्दीत लुटमारीसह घरफोड्या करणारी टोळी  नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रीचे सुमारास त्रंबकेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील वेळुंजे गावचे शिवारातील रहिवासी भगवान महाले यांचे घरामध्ये अज्ञात आरोपींनी प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ५,२३,१७४/- रू. किं.चा मुद्देमाल चोरी […]

Read More

प्रवासी महीलेस लुटनारे १२ तासाचे आत नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड…

मोहदरी घाटात महिलेची लुटमार करणारे १२ तासाचे आत केले गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिसांची संयुक्तिक कामगिरी….. सिन्नर(नाशिक)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०७ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीचे सुमारास तळेगाव दिघे, ता. संगमनेर येथील रहिवासी महिला ही नांदुरशिंगोटे येथे जाण्यासाठी एका पांढ-या रंगाचे पिकअप वाहनास हात दाखवुन नाशिकरोड येथुन प्रवासी म्हणून बसली होती. […]

Read More

त्रंबकेश्वर येथे गोळीबार करुन खुन करणारे नाशिक(ग्रा) पोलिसांनी केले जेरबंद…

त्रंबकेश्वर शहरातील युवकाची गोळया झाडून हत्या करणारे मारेकरी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व त्रंबकेश्वर पोलिसांची कामगिरी…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी त्रंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमानी जवळ एका युवक  निलेश रामचंद्र परदेशी, रा. पाचआळी, गढई, त्रंबकेश्वर यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमीनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!