१७ वर्षीय मुलगी चालवायची सेक्स रॅकेट,नवी मुंबईतील हॅाटेलमधुन चालायचा देहविक्रीचा कारभार,
नवी मुंबई(प्रतिनिधी)- नवी मुंबईत सेक्स रॅकेटबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईत एका हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आल्यानंतर सेक्स रॅकेटचा खुलासा झाला. पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती धक्कादायक अशी आहे. सेक्स रॅकेट १७ वर्षीय मुलगी चालवत होती. पोलिसांनी छाप्यात काही जणांना ताब्यात घेतलं असून ४ महिलांची सुटका करण्यात आलीय. महिलांना वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात येत होतं. पोलिसांना सेक्सरॅकेटबाबत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यासाठी ह्युमन ट्राफिकिंग सेलला पाठवण्यात […]
Read More