नवीन कायदेप्रणाली संबंधाने कार्यशाळेचे आयोजन..
नागपुर ग्रामीण पोलिस दल तसेच स्व गोविंदरावजी वंजारी विधि महाविद्यालयात नवीन कायदेप्रणाली संबंधाने कार्यशाळेचे आयोजन… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१) जुलै पासुन देशभरात जुनी कायदेव्यवस्था कालबाह्य होऊन नवीन भारतीय कायदे प्रणाली लागु होणार आहे त्याअनुषंगाने नागपुर येथे पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीन हर्ष पोद्दार यांचे संकल्पनेतुन स्व. गोविंदराव वंजारी विधी महाविद्यालय नागपूर व महाराष्ट्र पोलिस […]
Read More