रसायनांचा वापर करुन भेसळयुक्त दुध तयार करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाचा छापा….
निफाड ः सवीस्तर व्रुत्त असे कीनिफाड तालुक्यातील बोकडदरे येथे भेसळयुक्त दूध बनवणा-या इसमावर ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाचा छापा निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दूध बनवणा-या इसमावर ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. दिनांक १०/१०/२०२३ रोजी सकाळचे सुमारास निफाड पोलिस ठाणे हद्दीतील बोकडदरे शिवारात कातकाडे मळा परिसरात संशयीत इसम नामे अतुल […]
Read More