पोलिस अधीक्षकांचे नशाखोरी विरोधातील प्रस्थान उपक्रमा अंतर्गत यवतमाळ पोलिसांच्या गांजाविरोधी दोन मोठ्या कार्यवाही…
पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचे प्रस्थान उपक्रमानुसार,स्थानिक गुन्हे शाखेने बाभुळगाव हद्दीतुन अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणाऱ्या तिन आरोपींना वाहनासह ताब्यात घेवून २५,४८,०००/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत,त्याचप्रमाणे दराटी पोलिसांनी गांजाची लागवड करणारे दोन आरोपींना ताब्यात घेऊन १०,०००००/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्हा येथे प्रस्थान उपक्रमाची सुरुवात […]
Read More