अंमली पदार्थ अफु विक्रीकरीता बाळगणार्यावर विसरवाडी पोलिसांची मोठी कार्यवाही…
अंमली पदार्थ अफुची बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्देशाने बाळगणाऱ्यावर विसरवाडी पोलिसांची कारवाई, 19,98,875 रु मुद्देमाल केला हस्तगत….. नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्याच्या काळात नशेच्या आहारी जाणारी तरुन पिढी हा मोठा चिंतेचा विषय आहे त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक श्रावण दत्त यांनी अंमली पदार्थ बाळगणारे तसेच विकणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते […]
Read More