स्वारगेट बस स्थानक परीसरात चोरी करणारी महीला स्वारगेट पोलिसांचे ताब्यात…
स्वारगेट बस स्थानक परीसरात गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या महिला चोरटयास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करीत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर अज्ञात […]
Read More