पाचोरा येथील बाजोरीया मिल प्रकरणातील आरोपीस अखेर अटक…
बाजोरीया मिल येथील सुरक्षा रक्षकास मारहाण करुन जबरी चोरी करणा-या आरोपींना पाचोरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड….. पाचोरा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८)जुलै २०२३ रोजी बाजोरिया मिलचे मालक आशिष जगदिश बाजोरीया, वय. 48 वर्षे, रा. हिंद ऑईल मिल, देशमुखवाडी, पाचोरा, जि. जळगांव यांनी पोलिस स्टेशन पाचोरा येथे तक्रार दिली की दिनांक […]
Read More